37 COMMENTS

  1. छान कोनीतरी ग्रामीण भागावर विडीवो करतोय

  2. खरच देशाला शेतकऱ्यांची गरज आहे …आजकाल सगळेच इंजीनियर …डॉक्टर …टीचर होतात …पण शेतकरी कोणच होत नाही … जर शेतकरी कोण झालाच नाही तर उद्या या जगाला खायला कोण घालेल …कितीही शिकलो तरी उद्या उपाशी मरन्याची वेळ येईल … एग्रीकल्चर ला प्राधान्य द्यायला हवं … शेवटी कष्ट काय कुठेही गेलं तरी करावेच लागतात … मग शेतात राबलं म्हणून काय झालं … आपल्या मुलांना …मित्रांना …आणि स्वतःला सुद्धा .. जागृत करा आणि शेती या विषयाला जरा मनावर घ्या आणि घेऊद्या

  3. खूप छान प्रयत्न, एक वाटलं थोडी अजून कथा वाढवायला हवी होती, नायकाचे स्वप्न साकार झाले असे दाखवायला पाहिजे होते, आणि मध्येच ऑडिओ म्युट आहे तिथेही उत्तम बॅकग्राउंड स्कोअर देता येईल, खूप शुभेच्छा

  4. nice short story… But mitra aamcha lenovo bangalore made khup easily job lagato.
    Nice story keep it up.

  5. छान प्रयत्न केला आहे विषयदेखील छान आहे परंतु कथेला शेवट नाही best

  6. विषयाची मार्मीकता कमी होणार नाही याची दखल घेत निर्मीलेली अप्रतीम निर्मीती. सर्व कलाकारांचे अभिनंदन!

Comments are closed.